काही गोष्टी, काही गमती ........

Monday, October 17, 2005

मराठी ब्लॉग शृंखला (MarathiBlogs.Net)

नुकतेच इंटरनेट वर "marathiblogs.net" म्हणून साईट अवतरली आहे. सगळ्या मराठी ब्लॉगांना शोधणे, त्यांच्यावरील नवीन लेखांचे सारांश सादर करणे आणि नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाणे हे ह्या संकेतस्थळाचे उद्देश्य आहे. ज्यांना नवीन मराठी ब्लॉगांबद्दल माहिती हवी आहे अशा वाचकांनी या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी.