काही गोष्टी, काही गमती ........

Saturday, September 10, 2005

मराठी ब्लॉग लिहिणार्‍यांची यादी

Update (१० जानेवारी २००६): मराठी ब्लॉग विश्व हे नवनवीन मराठी ब्लॉग शोधण्याचे कार्य करत असल्यामुळे मी ह्या सूचीत बदल करणे बंद केले आहे. कृपया नवीन ब्लॉग शोधण्यासाठी "मराठी ब्लॉग विश्वा"ला भेट द्या.
----------------------------------------------------------------------------------------------
नवीन माहिती (१७ ऑक्टोबर २००५): नुकतेच इंटरनेट वर "marathiblogs.net" म्हणून साईट अवतरली आहे. सगळ्या मराठी ब्लॉगांना शोधणे, त्यांच्यावरील नवीन लेखांचे सारांश सादर करणे आणि नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाणे हे ह्या संकेतस्थळाचे उद्देश्य आहे. ह्या संकेतस्थळावरील माहिती माझ्या ह्या "पोस्ट" पेक्षाही "अप-टू-डेट" असल्यामुळे मी वाचकांना तेथे जरूर भेट द्यावी असा सल्ला देतो.

----------------------------------------------------------------------------------------------
इंटरनेट वर फिरता फिरता बरेच मराठी मित्र/मैत्रिण देवनागरी मराठी मधून 'ब्लॉग' लिहिताना आढळतात. या सगळ्यांची एका ठिकाणी यादी करावी म्हणून हा एक खटाटोप. जर आपणांस एखादे मराठी `ब्लॉग' आढळले आणि ते इथल्या यादीत नसेल तर कृपया इथे प्रतिसाद पाठवून कळवा.


मराठी देवनागरी 'ब्लॉगां'ची यादी अशी: (येथे कमीत कमी दोन लेख तरी देवनागरीत आहेत)

देवनागरी ब्लॉग:

गोष्टीगमती (pkls.com मराठी - Mirror Site)
माझ्या चकाट्या
मराठी साहित्य
विदग्ध
चार शब्द
स्पंदन (Spandan)
मी माझा
दिसामाजी काहीतरी ...
... कधीतरी
सोऽहम् - C'est Moi
My journey (माझा प्रवास)
केल्याने देशाटन
रामराम मंडळी
मराठी कविता
ME MARATHI !!
वाट्टेल ते!!
अमित बापट
movies, music and magic !
Hi,Rahul Here
e-Choupal,Phulwadi
असा मी असामी

मराठी लिहिणारे पण देवनागरीचे लिखाण क्वचित वापरलेले. `ब्लॉग' मुख्यतः "रोमन" लिपी मध्ये:

क्वचित देवनागरी:
बळंच काहीतरी ...
Taantrik T'ippan'yaa

मोजेकेच मराठी (देवनागरी किंवा रोमन दोन्ही लिपींमध्ये). :

क्वचित मराठी:
iUnknown blogs ...
W0lf Howl
Sandesh's Blog
The tree that shelters two souls
Priyank.com
अंतर्नाद (antarnad)
Adeology
निर्वाणा
|| उगाच उवाच ||
Amey's Blog
Hrishi's Blog

उगवते ब्लॉग:
असंच कधी लिहावं वाटलं तर....
मराठी ब्लाग

मेलेले ब्लॉग (२००५ मध्ये एकही लेख नाही):

मृत ब्लॉग:
पाउलवाट
सहज
Marathi blog
सदाशिवपेठी ब्लॉग
Tätu
Abhang Remix------------------------------
शेवटचा बदल: १८ सप्टेंबर २००५
------------------------------

9 Comments:

At Monday, September 12, 2005 7:30:00 AM, Blogger Debashish said...

Good to know about your blog. Do visit this page to get the latest list and headlines from Marathi blogdom. Would be good if you help me keep the list updated also.

Thanks,
Debashish

 
At Monday, September 12, 2005 11:13:00 PM, Blogger Pawan said...

धन्यवाद देबाशीष! इससे सहयोग जरूर बढेगा!

 
At Tuesday, September 13, 2005 7:50:00 AM, Blogger Shailesh S. Khandekar said...

पवन,

या सुचीत “विदग्ध” समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद! तुझ्या या स्तुत्य उपक्रमासाठी तुला हा्र्दिक शुभेच्छा.

कळावे लोभ असावा. – शैलेश खांडेकर

 
At Wednesday, September 14, 2005 11:34:00 PM, Blogger Pawan said...

शैलेश,

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! तुम्ही तुमचे सुंदर लिखाण असेच सुरु ठेवावे ही इच्छा आहेच!
तुम्हाला सुद्धा आणखी कुठले सुंदर मराठी लिखाण आवडले तर मला जरूर कळवा.

- पवन

 
At Monday, September 19, 2005 1:27:00 PM, Blogger Shailesh S. Khandekar said...

आज माहितीच्या मयसभेत सहज फिरतांना मला एक छान ब्लॉग गवसला.

http://e-shal.blogspot.com/

 
At Tuesday, September 20, 2005 7:55:00 AM, Blogger Pawan said...

शैलेश,

पुन्हा एकदा धन्यवाद! हा सुंदर ब्लॉग माझ्याकडून सुटलाच होता. तुमच्या नवीन नोंदणी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे त्याबद्दल आभार!

मी ह्याचा समावेश या ब्लॉगवरील सुचीत केला आहे.

- पवन

 
At Tuesday, January 10, 2006 5:44:00 AM, Blogger Dinesh said...

This comment has been removed by a blog administrator.

 
At Tuesday, January 10, 2006 5:46:00 AM, Blogger Dinesh said...

http://aayushya.blogspot.com/ हा माझा नुकताच सुरू केलेला मराठी ब्लॊग आहे. चांगला वाटला तर लिंक द्या.

 
At Tuesday, January 10, 2006 10:47:00 AM, Blogger Pawan said...

दिनेश,
मी ह्या सूचीत बदल करणे थांबविले आहे.

तुमच्या नवीन ब्लॉगचा दुवा "मराठी ब्लॉग विश्व"वर अगोदरच समाविष्ट झाला आहे.

- पवन

 

Post a Comment

<< Home