काही गोष्टी, काही गमती ........

Friday, July 29, 2005

सुस्वागतम्.

ही या ब्लॉग वरील पहिली मराठी "पोस्ट" आहे. देवनागरी युनिकोड या माध्यमातून हे मराठीतले "वेब पेज" शक्य झाले आहे.

हे वेबलॉग मी वेगवेगळया गमती, वास्तविक आणि काल्पनिक गोष्टी, काही अनुभवं यांच्याशी संबंधित सगळ्या प्रकाराबद्दल उतारे लिहिण्यासाठी बनवलं आहे. तुम्हाला कुठली गोष्ट आवडली किंवा कुठला उतारा न आवडला तर येथे टिपण सोडायला विसरू नका! जमलंच तर तुम्ही मी बनविलेले Marathi Phonetic Typesetter हे सॉफ्टवेअर वापरून मराठीतही टिपण (comment) सोडू शकता.

ही जागा नियमितपणे बघा.

0 Comments:

Post a Comment

<< Home